समृद्धी ट्रॅक्टर पंढरपूर येथे ३ लकी ड्रॉ विजेत्यांना बक्षीस वितरण
समृद्धी ट्रॅक्टर येथे प्रत्येक १० ट्रॅक्टर विक्री वरील लकी ड्रॉ सोडत
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : येथील समृद्धी ट्रॅक्टर मध्ये आज प्रत्येक दहा ट्रॅक्टर विक्रीवरील लकी ड्रॉ चे विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी तीन लकी ड्रॉ घेण्यात आले.
यामध्ये प्रथम बक्षिस मोटर सायकल, दुतिय बक्षिस वॉटर सोलर तर त्रृतीय बक्षिस आटा चक्की असे होते.
पहिल्या लॅकी ड्रॉ मधील पहिले विजेते रत्नाआणा तुकाराम श्रीराम रा.जूनोनी, ता.सांगोला यांना पहिले बक्षिस मोटर सायकल हे मिळाले, भीमराव शिवाजी चव्हाण रा.वेळापूर, ता. माळशिरस यांना दुसरे बक्षिस वॉटर सोलर मिळाले,गिरीश सिद्धेश्वर शेळके रा. उदनवाडी, ता.सांगोला यांना तिसरे बक्षिस आटा चक्की मिळाले तसेच राहिलेल्या ७ ग्राहकांना आकर्षित भेट वस्तू देण्यात आले.
दुसऱ्या लॅकी ड्रॉ मधील
पहिले विजेते ज्ञानेश्वर महादेव जाधव रा.कडलास, ता.सांगोला यांना पहिले बक्षिस मोटर सायकल हे मिळाले, दीपक महादेव शिनगारे रा.मांजरी, ता.सांगोला यांना दुसरे बक्षिस वॉटर सोलर मिळाले,रावसाहेब धनु निमगरे रा. कारंडेवडी, ता.सांगोला यांना तिसरे बक्षिस आटा चक्की मिळाले तसेच राहिलेल्या ७ ग्राहकांना आकर्षित भेट वस्तू देण्यात आले.
तिसऱ्या लॅकी ड्रॉ मधील
पहिले विजेते उत्तम हरी गायकवाड रा. करकंब, ता.पंढरपूर यांना पहिले बक्षिस मोटर सायकल हे मिळाले, दिनेश विजयकुमार व्यवहारे रा.करकांब, ता.पंढरपूर यांना दुसरे बक्षिस वॉटर सोलर मिळाले, सोमनाथ पोपट जाधव रा. पट.कुरोली, ता.पंढरपूर यांना तिसरे बक्षिस आटा चक्की मिळाले तसेच राहिलेल्या ७ ग्राहकांना आकर्षित भेट वस्तू देण्यात आले.
सोनालीका कंपनीकडून नवीन आकर्षक स्कीम देण्यात आली यामध्ये पहिले बक्षीस सोनालिका ५२ एचपी चे तीन ट्रॅक्टर, दुसरे बक्षीस ११ रोटावेटर , तिसरे बक्षीस २५ मोटरसायकल, चौथे बक्षीस ४० एलईडी टीव्ही, पाचवे बक्षीस ४५ फ्रिज, सहावे बक्षीस ५० वॉशिंग मशीन, सातवे बक्षीस १०१ स्मार्टफोन,आठवे बक्षीस १५० मिक्सर आणि नववे बक्षीस ४०० डिनर सेट ही स्कीम सोनालिका कंपनीकडून २० सप्टेंबर २०२२ ते ५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत देण्यात आली आहे. यादरम्यान ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनी खरेदी करण्यासाठी लाभ होईल या स्कीमचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आव्हान करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सर्व शेतकरी बांधव सोनालिका ग्राहक अभिजित कदम, संतोष कांबळे,संदीप खारे, महादेव तळेकर, सोनालिका कंपनीकडून ओम प्रसाद दुधाटे, संतोष घरकल,सुरेंद्र ठाकूर, सोमनाथ केसकर आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.