
संपादक-दिनेश खंडेलवाल
विवेक वर्धिनी प्रशालेत छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
पंढरपूर: श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचालित विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल या प्रशालेत छत्रपती संभाजीराजे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रतिमेचे पूजन बाबासाहेब सिरसट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाराध्ये,पर्यवेक्षक सुनील पाटील,अशोक पवार, नितीन कदम,
बाळासाहेब करपे,युवराज परचंडराव,सचिन गोवे, मल्लिकार्जुन गुरव, साजीद मुलाणी,प्रेम खेडकर, सविता उपलप, प्राची कोळसे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.