ईतर

पंढरपूर तालुका काँग्रेसच्या नूतन अध्यक्षपदी हणमंतराव मोरे यांची निवड

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर तालुका काँग्रेसच्या नूतन अध्यक्षपदी हणमंतराव मोरे यांची निवड

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे सत्कार

पंढरपूर : पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी हणमंतराव मोरे (भोसे) यांची निवड झाल्याबद्दल सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे सत्कार करण्यात आला.

या वेळी वरिष्ठ उपाध्यक्ष सातलिंग शटगार,प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस विनोद भोसले, अँड.केशव इंगळे,शहर सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे, पंढरपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमर सुर्यवंशी पंढरपूर शहर सेवादल अध्यक्ष गणेश कोळी,शहर प्रसिध्दी प्रमुख तिरुपती परकीपंडला, दिलीप कोरके, युवानेते पृथ्वीराज नरोटे ,संजय गायकवाड, विनोद रनसुरे,अकबर शेख, दत्तात्रय गजबार,सोपान थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close