ईतर

पंढरीतील अस्थिरोग तज्ञ डॉ. संदीप मर्दा यांचे आकस्मित निधन

भूवैकूंठ स्मशानभूमी येथे होणार अंत्यसंस्कार

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरीतील अस्थिरोग तज्ञ डॉ. संदीप मर्दा यांचे आकस्मित निधन

पंढरपूर : पंढरपूर येथील अस्थिरोग तज्ञ डॉक्टर संदीप सुभाष मर्दा यांचे आज सकाळी आकस्मित निधन झाले.

त्यांचे पश्चात त्यांच्या पत्नी डॉक्टर शामला मर्दा,बंधू प्रसिद्ध कॅन्सररोग तज्ञ डॉक्टर सचिन सुभाष मर्दा,वहीनी,आई,वडील, मुलगी,जावई असा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घरापासून सायंकाळी सहा वाजता निघणार आहे.
येथील भूवैकुंठ स्मशानभूमी येथे सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close