डॉक्टर निकम यांचे ट्यूलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचा खा. शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा
पंढरपूर मध्येच अद्ययावत अत्याधुनिक सोयीने युक्त सुसज्ज इमारतीसह रुग्णांच्या सेवेत दाखल
संपादक-दिनेश खंडेलवाल
डॉक्टर निकम यांचे ट्यूलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचा खा.शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा
पंढरपूर मध्येच अद्ययावत अत्याधुनिक सोयीने युक्त सुसज्ज इमारतीसह रुग्णांच्या सेवेत दाखल
माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांच्य हस्ते करण्यात येणार आहे.
जाहिरात… जाहिरात… जाहिरात…
पंढरपूर : पंढरपुरातील नामवंत डॉक्टर निकम यांचे नव्याने उभारलेल्या आणि एकाच छताखाली सर्व शस्त्रक्रिया तसेच उपचार सोयीचे होतील असे ट्यूलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
सदरचे हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक पंढरपूर अकलूज रोड या ठिकाणी आहे.
जाहिरात… जाहिरात… जाहिरात…
पंढरपूर शहर तालुका आणि परिसरातील रुग्णांना तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेण्यासाठी सोलापूर मिरज या ठिकाणी जावे लागत होते. परंतु डॉक्टर निकम यांनी रुग्णांना पंढरपुरातच आणि तेही एकाच छताखाली विविध आजारावर उपचार करण्यासाठी अद्ययावत असे ट्यूलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सुरू केले आहे. या ट्युलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत अत्याधुनिक सोयीने युक्त सुसज्ज इमारतीसह या हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा संपन्न होत असून. या ठिकाणी एक्सीडेंट आणि इमर्जन्सी, डायलेसिस व मूत्ररोग उपचार, अर्थोस्कोपी उपचार, मेंदू रोग उपचार, अत्याधुनिक फिजिओथेरपी, सांधेरोपण, विषबाधा उपचार, स्मार्ट आय सी यु , हृदयरोग उपचार, सिटीस्कॅन असे अद्ययावत मशिनरी व तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी विविध आजारावर एकाच ठिकाणी उपचार होणार आहेत. याचा फायदा रुग्णांनी घ्यावा असे आवाहन डॉक्टर निकम यांनी केले आहे