ईतर

आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी देशमुख फिटनेस क्लब ची नवीन वर्षात खास ऑफर

सहा महिने आणि एक वर्ष असे दोन टप्प्यांमध्ये ही खास ऑफर असणार आहे

संपादक – दिनेश खंडेलवाल 

आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी देशमुख फिटनेस क्लब ची नवीन वर्षात खास ऑफर

सहा महिने आणि एक वर्ष असे दोन टप्प्यांमध्ये ही खास ऑफर असणार आहे

तमाम पंढरपूरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर….

देशमुख फिटनेस क्लब घेऊन आले आहेत नवीन वर्षाची सर्वांसाठी खास ऑफर……

आपले शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी
नवीन वर्षात नवीन संकल्प केला आहे का, चला तर मग, आपण केलेला हा संकल्प आम्ही जाणतो, म्हणूनच आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. देशमुख फिटनेस क्लब मध्ये फुल एक्सिस मेंबरशिप ऑफर, सहा महिन्यासाठी फक्त सहा हजार रुपये आणि एक वर्षासाठी फक्त आठ हजार रुपयात आपणास ही फुल एक्सिस मेंबरशिप मिळत आहे.

यामध्ये वेट ट्रेनिंग, योगा हॉल, झुम्बा हॉल, कार्डिओ सेक्शन, स्पेन क्लब, लॉकर्स, स्तिम बाथ आणि शॉवर आदी सुविधा आपणास मिळणार आहेत.

चला तर मग देशमुख फिटनेस क्लब मध्ये नवीन वर्षासाठी आणलेली ही ऑफर मर्यादित वेळेसाठी आहे. दिनांक १५ जानेवारी पर्यंत सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन देशमुख फिटनेस क्लब च्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close