ईतर

पंढरपूर गणेश सेवा मंडळाचे प्रमुख बालाजी महाजन यांना मातृशोक

श्रीमती सावित्री (मीराबाई) बळवंत महाजन बडवे यांचे दुःखद निधन 

संपादक – दिनेश खंडेलवाल 

पंढरपूर गणेश सेवा मंडळाचे प्रमुख बालाजी महाजन यांना मातृशोक

श्रीमती सावित्री (मीराबाई) बळवंत महाजन बडवे यांचे दुःखद निधन 

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर गणेश सेवा मंडळाचे प्रमुख तसेच सर्प मित्र व मूर्तिकार बालाजी महाजन बडवे यांच्या मातोश्री श्रीमती सावित्री (मीराबाई) बळवंत महाजन बडवे यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील भू वैकुंठ स्मशान भूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांच्या मृत्यूनंतर सर्व स्तरात शोक व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close