राज्य
-
राज्याकडून तिसऱ्या लाटेची गंभीर दक्षता;कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लोकपत्र न्यूज संपादक-दिनेश खंडेलवाल मुंबई : राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले…
Read More » -
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने राबवण्यात येणारी मध्यान भोजन योजना पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे गावात सुरू
लोकपत्र न्यूज संपादक-दिनेश खंडेलवाल पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे गावांमध्ये बांधकाम कामगार व इतर कामगारांसाठी शासनाच्या मध्यान भोजन योजना अंतर्गत…
Read More » -
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील ग्रामपंचायती एक दिवस बंद
लोकपत्र न्यूज संपादक-दिनेश खंडेलवाल मुंबई : सरकार सातत्याने ग्रामीण भागावर आणि गावच्या प्रश्नावर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत गावगाड्याच्या मागण्यासाठी…
Read More » -
तिसऱ्या लाटेसाठी दक्षता : पंढरीत लसीकरण तपासणी मोहीम तीव्र; नियम मोडणार्यांवर दंडात्मक कारवाई
लोकपत्र न्यूज संपादक-दिनेश खंडेलवाल पंढरपूर : काल पंढरपूर नगर परिषदेच्यावतीने मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगरपरिषद मालकीच्या शॉपिंग सेंटर…
Read More » -
राज्याच्या न. पा. तील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार या हक्काने नियुक्ती
लोकपत्र न्यूज संपादक-दिनेश खंडेलवाल पंढरपूर : महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका व महानगरपालिका मध्ये काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वारस हक्काने अर्ज…
Read More »